top of page
Prasuti Tantra Evum Stree Rog
मासानुमासिक गर्भवाढ
आयुर्वेदामध्ये स्थुलमानाने गर्भाची गर्भाशयांत मासानुमासिक होणारी वाढ अर्वाचीन शास्त्रातील क्ष- किरण, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, पेशीपरिक्षण यामुळे आलेली सूक्ष्मता सोडली तर ती मिळतीजुळती आहे. स्थुलमानाने गर्भाशयांत होणारी गर्भाची वाढ अगदी इंद्रियांच्या वाढीपासून त्यावेळी सध्या सारख्या सुविधा नसतानाही कशा अचूक लिहिल्या गेल्या हा कुतुहलाचा विषय आहे.
bottom of page